शरिरावरील या 7 भागात चुकूनही लावू नका परफ्यूम, होईल नुकसान
Lifestyle Jan 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pexels
Marathi
परफ्युम शरिरावर कुठे लावू नये?
परफ्युमच्या सुगंधांमुळे फ्रेश वाटते. पण शरिरावर कोणत्या भागावर आणि कुठे लावू नये हे माहितेय का? याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
केमिकल्स आणि त्वचेची काळजी
परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि अन्य केमिकल्स असतात. याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकतो. यामुळे परफ्युम लावताना काही गोष्टींची काळजी घ्यावी.
Image credits: pexels
Marathi
अंडरआर्म्स येथे लावू नका
अंडरआर्म्सवर परफ्यूम लावणे नुकसानदायक ठरू शकते. खासकरुन शेविंग केल्यानंतर परफ्यूम लावू नये. यामुळे त्वचा जळजळ करणे आणि रॅशेजची समस्या उद्भवू शकते.
Image credits: pexels
Marathi
गुप्तांगांच्या ठिकाणी
शरिरातील गुप्तांगांच्या ठिकाणी परफ्युम लावणे टाळा. यामुळे गुप्तांगाच्या येथे इंन्फेक्शनसह जळजळ होऊ शकते.
Image credits: pexels
Marathi
जखमेजवळ परफ्यूम लावणे टाळा
शरिरावर एखाद्या ठिकाणी जखम झाली असल्यास तेथे परफ्युम लावणे टाळा. यामुळे जखमेवर अधिक वेदना होऊ शकतात.
Image credits: pexels
Marathi
चेहरा आणि डोळे
परफ्यूम कधीच चेहरा आणि डोळ्यांजवळ लावू नये. यामुळे डोळ्यांत जळजळ आणि चेहऱ्यावर रॅशेज येऊ शकतात.
Image credits: pinterest
Marathi
पोट किंवा नाभीवर
पोट किंवा नाभीच्या आसपास परफ्यूम लावणे टाळा. खासकरुन त्वचा संवदेनशील असल्यास परफ्युम लावू नका.