ऑफिस लूकसाठी बेस्ट 7 कलमकारी साडी, 2K पेक्षा कमी किंमतीत करा खरेदी
Lifestyle Jan 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
फ्लोरल प्रिंट कलमकारी साडी
ऑफिसला नेसण्यासाठी अशाप्रकारची फ्लोरल प्रिंट असणारी कमलकारी साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील फुल हँड ब्लाऊज परफेक्ट मॅच होईल.
Image credits: instagram
Marathi
सिल्क कलमकारी साडी
पेस्टल रंगातील सिल्क कलमकारी साडीच्या पदराला लेस लावल्याने अधिक सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे.
Image credits: instagram
Marathi
प्युअर कॉटन कलमकारी साडी
सिंपल आणि सोबर लूकसाठी प्युअर कॉटन कलमकारी साडी 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
Image credits: instagram
Marathi
सॉफ्ट सिल्क कमलकारी साडी
काजोल सॉफ्ट सिल्क कलमकारी साडीमध्ये फार सुंदर दिसतेय. यावर अभिनेत्रीने हेव्ही झुमके घालून लूक पूर्ण केलाय. हाच लूक ऑफिसवेळीही रिक्रिएट करू शकता.
Image credits: instagram
Marathi
कॉटन सिल्क कमलकारी साडी
वजनाने अगदी हलकी व नेसण्यासही अगदी सोपी अशी कॉटन सिल्क कमलकारी साडी ऑफिसला नेसण्यासाठी खरेदी करू शकता. मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने अशा साडीमध्ये वेगवेगळ्या डिझाइन पहायला मिळतील.
Image credits: instagram
Marathi
सिल्क कमलकारी साडी
प्लस साइज महिलांनी ऑफिसला नेसण्यासाठी विद्या बालनसारखी सिल्क कलमकारी साडी खरेदी करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.