आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, सलाम सर्व वीरांना. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा…प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा…प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एक देश, एक स्वप्न, एक ओळख, आम्ही भारतीय..! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शरिरावरील या 7 भागात चुकूनही लावू नका परफ्यूम, होईल नुकसान
ऑफिस लूकसाठी बेस्ट 7 कलमकारी साडी, 2K पेक्षा कमी किंमतीत करा खरेदी
घरातील झाडांची काळजी कशी घ्यावी, उपाय जाणून घ्या
शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं, टिप्स जाणून घ्या