Mixer Grinder Cleaning Tips : मिक्सरच्या भांड्याचा वापर कोणत्या ना कोणत्या पदार्थांसाठी लागणाऱ्या मसाले किंवा चटण्यांसाठी केला जातो. अशातच भांड्यांचा वापर करुन स्वच्छ धुतल्यानंतरही दुर्गंधी येते. हीच दुर्गंधी दूर करण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.
कमी बजेटमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कॉटन सूट हा उत्तम पर्याय आहे. अनारकलीपासून ते स्ट्रेट कट पर्यंत, विविध कॉटन सूट उपलब्ध आहेत जे तुम्हाला राणीसारखे दिसण्यास मदत करतील. दागिने, हेअरस्टाईलसह स्टाइल केल्यास, कॉटन सूट पार्टीसाठी परफेक्ट लुक देतात.
व्हॅलेंटाईन डे साठी ₹500 च्या आत सिक्विन वर्क, प्रिंटेड, प्लेन, हिरवी, सी ग्रीन आणि लहरिया जांभळ्या रंगातील जॉर्जेट साड्या तुमच्या गर्लफ्रेंडला भेट द्या. कटआउट डिझाइन ब्लाउजसह साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउजसह साडी यांचे काही संयोजन वापरून पहा.
चाणक्य नितीमध्ये घर कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. कुटुंबातील मुले, आई वडील आणि इतर लोकांची वागणूक कशी असावी याच सांगितलं आहे.
Actress Bhagyashree Sarees : अभिनेत्री भाग्यश्री वयाच्या 55 व्या वर्षातही मनमोहक दिसते. अशातच वयाच्या पंन्नाशीतील महिला भाग्यश्रीसारख्या साड्या खरेदी करू शकता. पाहूया अभिनेत्रीच्या साड्यांचे काही डिझाइन्स…
ओला आणि सुका कचरा वेगळा करणे स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक आहे. ओला कचरा सेंद्रिय असून खतनिर्मितीसाठी वापरला जातो, तर सुका कचरा पुनर्वापरासाठी योग्य असतो.
बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळतीची समस्या वाढली आहे. तज्ज्ञ केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहारावर भर देत आहेत. प्रथिने, जीवनसत्त्वे, आणि इतर पोषकतत्वे असलेला आहार केसांना आवश्यक पोषण पुरवतो.
Sequin Sarees for Sangeet Ceremony : लग्नसोहळ्यातील संगीत सेरेमनीवेळी प्रत्येकालाच आकर्षक दिसायचे असते. खासकरुन महिला यावेळी आपला लूक खुलवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट्स ट्राय करतात. पण सिक्वीन वर्क साडीतही संगीत सेरेमनीला कमाल दिसाल.
Oil Stain Remove Tricks : जेवण तयार करताना किंवा खाताना अन्नपदार्थ कपड्यांवर पडून तेलाचे डाग लागले जातात. अशातच तेलाचे डाग घरच्याघरी दूर करण्यासाठी काही हॅक्स जाणून घेऊया.
5 Vegetables to avoid at night : आरोग्य हेल्दी राहण्यासाठी योग्य डाएटचा आधार घेतला जातो. यामध्ये प्रोटीन, खनिजेयुक्त पदार्थांचा जेवणात समावेश असावा. पण रात्रीच्या जेवणावेळी काही भाज्या खाणे टाळावे. अन्यथा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
lifestyle