कपड्यांवरील तेलाचे डाग दूर करण्यासाठी 5 हॅक्स, मिनिटांत होतील गायब
Lifestyle Jan 27 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
कपड्यांवरील डाग हटवण्यासाठी ट्रिक्स
कपड्यांवर डाग लागणे सर्वसामान्य बाब आहे. खासकरुन किचनमध्ये काम करताना डाग लागले जातात. अशातच कपड्यांना तेलाचे डाग लागल्यास कसे दूर करावेत याबद्दलचे सोपे हॅक्स जाणून घेऊया...
Image credits: pinterest
Marathi
व्हिनेगर
कपड्यांवरील तेलाचे डाग दूर करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी डागांवर व्हिनेगर शिंपडून कापडाने स्वच्छ करा. यामुळे डाग कमी होतील.
Image credits: social media
Marathi
लिंबू
लिंबाच्या मदतीनेही तेलाचे डाग दूर होऊ शकतात. यासाठी लिंबाचे दोन भाग करून घ्या. यानंतर हलक्या हाताने डाग लागलेल्या ठिकाणी लिंबू घासून स्वच्छ करा.
Image credits: Pinterest
Marathi
लिंबू आणि बेकिंग सोडा
मीठ, लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करुन डाग लागलेल्या कपड्यांवर वापरू शकता.
Image credits: social Media
Marathi
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याच्या मदतीने कपड्यांवरील तेलाचे डाग दूर होऊ शकतात.यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करुन डाग लागलेल्या ठिकाणी लावा. यानंतर कापडाने डाग स्वच्छ करा.
Image credits: adobe stock
Marathi
टॅल्कम पावडर
टॅल्कम पावडरचा वापर सर्वजण करतात. डाग दूर करण्यासाठी टॅल्कम पावडर वापरू शकता.