Marathi

रात्रीच्या वेळेस या 5 भाज्या खाणे म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा

Marathi

रात्रीचे जेवण

रात्रीच्या वेळेस जेवणे आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. पण वेळेवर जेवण केले तरच आरोग्य सुदृढ राहते. यावेळी काही भाज्यांचे सेवन करणे टाळावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

Image credits: facebook
Marathi

पचनक्रिया मंदावते

रात्रीच्या वेळेस शरिराची पचनक्रिया मंदावली जाते. यामुळे पचनास जड आणि असंतुलित आहाराचे रात्रीच्या वेळेस सेवन करणे टाळावे. यामुळे पोटात गॅस, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात.

Image credits: Facebook
Marathi

फ्लॉवर

फ्लॉवर मध्ये उच्च प्रमाणात फायबर आणि रॅफिनोज असते. यामुळे रात्रीच्या वेळेस कोबीचे सेवन करणे टाळावे. अन्यथा पोटात गॅस आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Social Media
Marathi

ब्रोकोली

ब्रोकोली रात्रीच्या वेळेस खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामध्ये असणाऱ्या रॅफिनोजमुळे पचनक्रिया अधिक मंदावली जाते.

Image credits: Social Media
Marathi

मटार

मटारमध्ये फायबर आणि फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असल्याने रात्रीच्या वेळेस पचनास जड जातात. मटारचे रात्री सेवन केल्याने पोटात गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते.

Image credits: instagram
Marathi

रताळ

रताळ्यामध्ये अधिक कार्ब्स आणि फायबर असतात. यामुळे रताळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया अधिक मंदावली जाऊ शकते.

Image credits: Social media
Marathi

कांदा

कांदा पोटासाठी फायदेशीर ठरू शकतो. पण रात्रीच्या वेळेस कांद्याचे अधिक सेवन करणे टाळावे. यामध्ये फायबर आणि फ्रुक्टेनचे प्रमाण अधिक असल्याने पोटात गॅस होऊ शकतो.

Image credits: unsplash
Marathi

Disclaimer

 सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Facebook

Chanakya Niti : या 4 ठिकाणी गप्प राहणारा व्यक्ती समजला जातो मुर्ख

Valentine Day ला दिसणार फॅशन क्वीन!, BF समोर घाला सॅटिन सलवार सूट

फॅन्सी सोन्याची नथ तुमच्या मुलीला द्या भेट, पाहा आकर्षक 8 डिझाइन

2 तोळा वजनाने दिसेल श्रीमंत! तुमच्या मुलीला भेट द्या Gold Ruby Bangles