Marathi

संगीत सेरेमनीत दिसाल हॉट, नेसा या 5 Sequin Sarees

Marathi

प्लेन ब्लॅक सिक्वीन वर्क साडी

संगीत सेरेमनीवेळी अशाप्रकारची प्लेन ब्लॅक सिक्वीन वर्क करण्यात आलेली साडी नेसू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

पर्पल सिक्वीन वर्क साडी

संगीत सेरेमनीवेळी डान्ससाठी पर्पल सिक्वीन वर्क साडी नेसू शकता. यावर हेव्ही ज्वेलरी ट्राय करा. 

Image credits: instagram
Marathi

रेड सिक्विन वर्क साडी

लाल रंगातील सिक्वीन वर्क करण्यात आलेली साडी सावळ्या रंगातील महिलांवर फार सुंदर दिसेल. यावर मिनिमल मेकअप आणि चोकर स्टाइल ज्वेलरी ट्राय करा.

Image credits: instagram
Marathi

सी ब्लू सिक्वीन वर्क साडी

लग्नसोहळ्यातील संगीत सेरेमनीवेळी एलिंगेट लूकसाठी अशाप्रकारची सी ब्लू रंगातील सिक्वीन वर्क साडी नेसू शकता. 

Image credits: instagram
Marathi

पीच सिक्विन वर्क साडी

संगीत पार्टीवेळी हॉट आणि हटके दिसायचे असल्यास अशाप्रकारची पीच सिक्विन वर्क साडी नेसू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: instagram

कपड्यांवरील तेलाचे डाग दूर करण्यासाठी 5 हॅक्स, मिनिटांत होतील गायब

रात्रीच्या वेळेस या 5 भाज्या खाणे म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा

Chanakya Niti : या 4 ठिकाणी गप्प राहणारा व्यक्ती समजला जातो मुर्ख

Valentine Day ला दिसणार फॅशन क्वीन!, BF समोर घाला सॅटिन सलवार सूट