Marathi

मिक्सरच्या भांड्यांना येणारी दुर्गंधी अशी करा दूर, फॉलो करा 5 टिप्स

Marathi

मिक्सरची भांडी स्वच्छ करण्यासाठी टिप्स

चटणी किंवा एखादा मसाला बारीक वाटायचा असल्यास मिक्सरच्या भांड्याचा वापर केला जातो. पण भांड्याला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी खास टिप्स पुढे पाहूया. 

Image credits: Freepik
Marathi

व्हिनेगर

व्हाइट व्हिनेगरचा वापर करुन मिक्सर ग्राइंडर स्वच्छ करू शकता. यासाठी व्हिनेगरमध्ये अर्धा कप पाणी मिक्स करुन मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. यामुळे दुर्गंधी दूर होईल. 

Image credits: social media
Marathi

बेकिंग सोडा

मिक्सर ग्राइंडरची दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 मिनिटे ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

लिक्विड साबणाचा वापर

मिक्सर ग्राइंडर स्वच्छ करण्यासाठी लिक्विड साबणाचा वापर करा. यासाठी पाणी आणि लिक्विड साबण एकत्रित करुन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ठेवा. यामुळे दुर्गंधी दूर होईल.

Image credits: social media
Marathi

रबिंग अल्कोहोलचा वापर

दररोज मिक्सरचा वापर केल्यानंतर त्यामधून लसूण आणि कांद्याची दुर्गंधी येऊ लागते. यावर उपाय म्हणजे रबिंग अल्कोहोलचा वापर करा.

Image credits: Social media
Marathi

लिंबाची साल

मिक्सर ग्राइंडरची दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीचा किंवा वापरलेले लिंबू घ्या. यामध्ये व्हिनेगर किंवा पाणी मिक्स करुन मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवा.

Image credits: Pinterest

नवाबी शैलीत दिसेल शान!, किटी पार्टीसाठी निवडा 8 कॉटन सूट

500 मध्ये गर्लफ्रेंड दिसेल संस्कारी! 14 Feb ला भेट द्या 6 जॉर्जेट साडी

Chanakya Niti: घरातील वातावरण कसं असावं, चाणक्य सांगतात

पंन्नाशीतही दिसते मनमोहक, अभिनेत्री Bhagyashree च्या 5 डिझाइनर साड्या