कियारा आडवाणीच्या नवीनतम हेअरस्टाईल कल्पना: मेसी बनपासून ब्रैड हेअरस्टाईलपर्यंत, साडी, लहंगा आणि गाऊनसाठी सर्वोत्तम हेअरस्टाईल. कर्ली हेअर, पोनीटेल आणि हेअर क्लिप ट्रेंड्स पहा.
8 Cotton Sarees for Office Look : ऑफिसमध्ये फॉर्मल आउटफिट्स म्हणून साडी नेसावी लागत असेल तर साड्यांचे काही डिझाइन पाहूया. याशिवाय सिंपल आणि सोबर लूकमध्येही ऑफिससाठी कोणत्या साडी खरेदी करू शकता हे देखील पाहू.
Neena Gupta Outfits : अभिनेत्री नीना गुप्ता वयाच्या 60 व्या वर्षानंतरही तीशीतील तरुणी दिसते. अशातच वयाच्या 60 व्या वर्षीही तरुणी दिसण्यासाठी नीना गुप्ताचे काही आउटफिट्स पाहूया.
Cloths Dry in Winter : थंडीच्या दिवसात ऊन फारसे नसते. त्यामुळे कपडे लवकर वाळले जात नाही. अशातच थंडीत कपडे लवकर वाळण्यासाठी काय करावे याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी म्हटले की, व्यक्तीने आपल्या काही सवयींमध्ये वेळीच सुधारणा करावी. अन्यथा व्यक्तीचे दुसऱ्यांच्या समोर काहीही महत्व शिल्लक राहत नाही.याबद्दलच जाणून घेऊया.
डाळी आणि तांदळात किडे आणि भुंगे होण्यापासून वाचवण्यासाठी लवंग, तमालपत्र, सुकी लाल मिरची, लसूण पाकळ्या आणि हळद यांसारख्या घरगुती वस्तू वापरता येतात. या वस्तूंचा तीव्र वास कीटकांना दूर ठेवतो आणि धान्य जास्त काळ ताजे राहण्यास मदत होते.
रव्यापासून विविध प्रकारचे स्वादिष्ट स्नॅक्स बनवू शकता. उपमा, उत्तपा, अप्पे, कटलेट, ढोकळा, टोस्ट आणि हलवा यांसारख्या पदार्थांच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.
कमी बजेटमध्ये ट्रेंडी आणि स्टायलिश ब्लाउज शोधत आहात? प्लेन फॅब्रिकपासून ते डिझायनर लुकपर्यंत, ₹300 मध्ये 8 साधे ब्लाउज डिझाईन्स मिळवा. क्रॉस नेक, रफल स्लीव्ह, कटआउट, जॅकेट, वन स्ट्रिप आणि कॉलर नेक ब्लाउजसह तुमच्या साडीला रॉयल टच द्या.
लहान की लांब केस? प्रीती झिंटाच्या या ५ हेअरस्टाईलसह एक सुंदर आणि स्टायलिश लुक मिळवा. पार्टी असो किंवा कॅज्युअल आउटिंग, ही हेअरस्टाईल प्रत्येक प्रसंगाला शोभेल.
रात्री लवकर झोप येण्यासाठी ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा आणि झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप वापरणे टाळा. हलका आणि पौष्टिक आहार घ्या, गरम दूध प्या आणि ध्यान करा.
lifestyle