8 Outfits from Old Sarees : आईच्या जुन्या साडीला हटके लूक देत त्यापासून सलवार सूट शिवून घेऊ शकता. पाहूया जुन्या साडीचे सलवार सूट किंवा ट्रेन्डी आउटफिट्स ट्राय करू शकता.
महाराष्ट्रात भगवान शिवाची पाच पवित्र ज्योतिर्लिंगे आहेत जी लाखो भाविकांना आकर्षित करतात. ही ज्योतिर्लिंगे भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ आहेत.
Tomato Chutney Recipe : सध्या टोमॅटोच्या किंमती कमी झाल्याने अधिक प्रमाणात खरेदी करुन त्यापासून चवदार आणि झटपट तयार होणारी टोमॅटोची चटणी तयार करू शकता. पाहूया रेसिपी सविस्तर…
Sara Ali Khan Earrings Design : अभिनेत्री सारा अली खान तिच्या सौंदर्याने सर्वांवर भुरळ पाडते. अशातच अभिनेत्रीचे काही ट्रेडिशनल इअररिंग्स डिझाइन्स पाहूया.
Janhvi Kapoor 8 Dress Design : अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लूकची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच अभिनेत्रीसारख्या उंच आणि सडपातळ तरुणींसाठी काही तिचे आउटफिट्स डिझाइन्स पाहूया.
आजकाल केस गळती ही एक सामान्य समस्या आहे. योग्य आहार, केसांची निगा आणि तणावावर नियंत्रण ठेवून केसांची घनता टिकवून ठेवता येते. घरगुती उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला देखील फायदेशीर ठरू शकतो.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण आवश्यक आहे. योग्य आहारात प्रोटीन, फायबर आणि चांगल्या चरबीचा समावेश करा आणि साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ टाळा.
Shilpa Shetty Sarees : अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या हॉट फिगरआणि आउटफिटमुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते. अशातच अभिनेत्रीच्या पार्टी फंक्शनवेळी नेसण्यासाठी काही साड्यांचे डिझाइन पाहूया…
Tea for Relive Stress : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजणांना स्वत:कडे पुरेसे लक्ष देता येत नाही. यामुळे तणावाची काहीवेळेस स्थिती उद्भवली जाते. जाणून घेऊया तणावापासून दूर राहण्यासाठी कोणती चहा प्यावी याबद्दल सविस्तर...
चाणक्य नीतीनुसार खऱ्या मित्राची निवड कशी करावी, संकटात साथ देणारा आणि प्रामाणिक मित्र कसा असावा यावर मार्गदर्शन. स्वार्थी आणि कपटी मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला.
lifestyle