Marathi

Sara Ali Khan चे 8 ट्रेडिशनल इअररिंग्स, खुलवतील सौंदर्य

Marathi

हेव्ही झुमके

अभिनेत्री सारा अली खान ऑनियन कलरच्या सूटमध्ये फार सुंदर दिसतेय. अभिनेत्रीने ट्रेडिशन आउटफिट्सवर कॉन्ट्रास्ट रंगातील हेव्ही झुमके घातले आहेत. 

Image credits: Social Media
Marathi

डायमंड स्डट इअररिंग्स

सिक्वीन साडी किंवा ट्रेडिनल ड्रेसवर सारा अली खानसारखे डायमंड स्टड इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

फ्लोरल इअररिंग्स

हटके लूकसाठी फ्लोरल डिझाइन असणाऱ्या ट्रेडिशनल आउटफिट्सवर अशाप्रकारचे इअरिंग्स परफेक्ट मॅच होतील. 

Image credits: Social Media
Marathi

कुंदन वर्क इअररिंग्स

कुंदन वर्क करण्यात आलेले इअररिंग्स पार्टी-फंक्शनवेळी परिधान केल्या जाणाऱ्या ट्रेडिशनल आउटफिट्ससाठी बेस्ट आहे. 

Image credits: Social Media
Marathi

झुमके

सिंपल आणि सोबर ट्रेडिशनल आउटफिट्सवर गोल्डन झुमके शोभून दिसतील. 

Image credits: Instagram
Marathi

डायमंड विथ लेअर इअररिंग्स

डायमंड विथ लेअर इअररिंग्स ट्रेडिशनल प्रिंटेट सलवार सूटवर छान दिसतील. अशाप्रकारच्या इअररिंग्सच्या वेगवेगळ्या डिझाइन मार्केट किंवा ऑनलाइन पाहू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

मल्टीकलर इअररिंग्स

लेहेंगा किंवा कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिट्सवर सारा अली खानसारखे मल्टीकलर इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

स्टार डिझाइन इअरिंग्स

लेहेंग्यावर सारा अली खानसारखे स्टार डिझाइन इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: social media

सडपातळ आणि उंच तरुणींसाठी Janhvi Kapoor चे 8 हॉट ड्रेस

Shilpa Shetty सारख्या नेसा साड्या, पार्टीवेळी वळतील सर्वांच्या नजरा

तणावापासून दूर राहण्यासाठी प्या ही स्पेशल चहा

Chanakya Niti: मैत्री कशी निभवावी, चाणक्य सांगतात