Marathi

Shilpa Shetty सारख्या नेसा साड्या, पार्टीत वळतील सर्वांच्या नजरा

Marathi

टिश्यू साडी

पार्टीमध्ये सिंपल आणि सोबर लूकसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीसारखी टिश्यू साडी नेसू शकता. यावर डायमंडचे हेव्ही इअरिंग्स छान दिसतील. 

Image credits: instagram
Marathi

ट्रान्सपेरेंट साडी

पार्टीत हटके दिसायचे असल्यास अभिनेत्री शिल्पा शेट्टीसारखी पांढऱ्या रंगातील ट्रान्सपेरेंट साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्राट रंगातील ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

प्युअर सिल्क साडी

पार्टीमध्ये सिंपल पण चारचौघांच्या नजरा वळल्या जातील असा शिल्पा शेट्टीसारखा लूक रिक्रिएट करू शकता. शिल्पाने मोती रंगातील प्युअर सिल्क साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज घातलेय.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल डिझाइन साडी

फ्लोरल डिझाइन असणाऱ्या साडीत शिल्पा शेट्टी फार सुंदर दिसतेय. यावर ट्यूब किंवा ब्रालेट ब्लाऊज ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल डिझाइन लेअर्ड साडी

पार्टीसाठी शिल्पा शेट्टीसारखी फ्लोरल डिझाइन लेअर्ड रेडी टू वेअर साडी नेसू शकता. यावर शिल्पाने फ्लोरल डिझाइन असणारे ब्लाऊजही घातले आहे. 

Image credits: instagram
Marathi

प्लेन व्हाइट साडी

प्लेन व्हाइट साडीमध्ये शिल्पा शेट्टीची टोन्ड फिगर दिसतेय. अभिनेत्रीसारखी प्लेन व्हाइट साडी पार्टी फंक्शनवेळी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट किंवा मल्टीकलर ब्लाऊज ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

बनारसी सिल्क साडी

फॉर्मल पार्टी-फंक्शनवेळी शिल्पा शेट्टीसारखी गुलाबी रंगातील प्युअर बनारसी सिल्क साडी नेसू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: instagram

तणावापासून दूर राहण्यासाठी प्या ही स्पेशल चहा

Chanakya Niti: मैत्री कशी निभवावी, चाणक्य सांगतात

Chanakya Niti: चाणक्यांनी अभ्यासाबाबत काय सांगितलं, जाणून घ्या

14 फेब्रुवारीला Valentine Day साठी अभिनेत्रींचे Red Dress, दिसाल हॉट