Marathi

सडपातळ आणि उंच तरुणींसाठी Janhvi Kapoor चे 8 हॉट ड्रेस

Marathi

सीक्वीन सीशेल मिनी ड्रेस

अभिनेत्री जान्हवी कपूर बेबी पिंक रंगातील सीक्वीन सीशेल मिनी ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसतेय. पार्टी नाइटसाठी अभिनेत्रीचा लूक कॉपी करू शकता. 

Image credits: social media
Marathi

मॅक्सी ड्रेस

सिंपल आणि सोबर लूकमध्येही चारचौघात आकर्षक दिसण्यासाठी जान्हवी कपूरसारखा राखाडी रंगातील बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

मोनोक्रोमॅटिक बॉडीकॉन ड्रेस

जान्हवी कपूर पांढऱ्या रंगातील मोनोक्रोमॅटिक बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट दिसतेय. गर्ल हँगआउटवेळी जान्हवीचा लूक रिक्रिएट करू शकता.

Image credits: social media
Marathi

वन शोल्डर सिक्वीन ड्रेस

कॉकटेल पार्टी नाइटसाठी वन शोल्डर सिक्वीन ड्रेस परफेक्ट आहे. यामध्ये तुमची हॉट फिगरही फ्लॉन्ट होईल. 

Image credits: social media
Marathi

थाय हाय स्लिट रेड ड्रेस

उंच आणि सडपातळ तरुणींवर थाय हाय स्लिट ड्रेस छान दिसतात. जान्हवी कपूरसारखा लाल रंगातील ड्रेस व्हेलेंटाइनवेळी ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

शिमर लॉन्ग गाउन ड्रेस

चारचौघांच्या नजरा तुमच्याकडे वळण्यासाठी जान्हवी कपूरसारखा सिल्व्हर रंगातील शिमर लॉन्ग गाउन ड्रेस ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

अ‍ॅप्रिकॉट मिनी ड्रेस

डार्क ब्राउन रंगातील अ‍ॅप्रिकॉट मिनी ड्रेसमध्ये जान्हवी कपूर फार सेक्सी दिसतेय. यावर अभिनेत्रीने मिनीमल ज्वेलरी आणि लाइट मेकअपसह लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Instagram

Shilpa Shetty सारख्या नेसा साड्या, पार्टीवेळी वळतील सर्वांच्या नजरा

तणावापासून दूर राहण्यासाठी प्या ही स्पेशल चहा

Chanakya Niti: मैत्री कशी निभवावी, चाणक्य सांगतात

Chanakya Niti: चाणक्यांनी अभ्यासाबाबत काय सांगितलं, जाणून घ्या