आईच्या जुन्या पिवळ्या रंगातील साडीपासून अशाप्रकारचा फ्लोरल डिझाइन असणारा ए लाइन ड्रेस शिवून घेऊ शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी आईच्या जुन्या साडीपासून स्लिव्ह्ज ए लाइन सलवार सूट ट्राय करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
शिफॉन साडीपासून सिंपल आणि प्लेन असा को-ऑर्ड सेट शिवून घेऊ शकता.
लग्नसोहळ्यासाठी आईच्या जुन्या बुट्टीदार साडीपासून अशाप्रकारचा अनारकली स्टाइल सलवार सूट तयार करू शकता.
ट्रेन्डी आणि ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचे कॉटन सलवार सूट शिवून घेऊ शकता.
लग्नसोहळ्यासाठी आईच्या जुन्या साडीपासून अनारकली स्टाइल सलवार सूट शिवून घेऊ शकता. यावर गोल्डन ज्वेलरी ट्राय करा.
आईच्या प्रिंटेट साडीपासून एखाद्या फंक्शनसाठी असा ट्रेडिशनल शरारा सूट शिवून घेऊ शकता.
महिनाभर टिकेल अशी टोमॅटोची चटणी, वाचा रेसिपी
Sara Ali Khan चे 8 ट्रेडिशनल इअररिंग्स, खुलवतील सौंदर्य
सडपातळ आणि उंच तरुणींसाठी Janhvi Kapoor चे 8 हॉट ड्रेस
Shilpa Shetty सारख्या नेसा साड्या, पार्टीवेळी वळतील सर्वांच्या नजरा