Marathi

महिनाभर टिकेल अशी टोमॅटोची चटणी, वाचा रेसिपी

Marathi

सामग्री

  • अर्धा किलो टोमॅटो
  • 10-12 लसूण पाकळ्या
  • आले
  • एक टिस्पून गूळ
  • एक टिस्पून चिंचेचा कोळ
  • एक टिस्पून लिंबाचा रस
  • 2-3 टिस्पून तेल
  • चवीनुसार लाल तिखट आणि मीठ
Image credits: Social media
Marathi

टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून त्यावर चाकूने काही ठिकाणी छिद्र पाडा.

Image credits: social media
Marathi

टोमॅटो उकळवून घ्या

भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवून त्यामध्ये टोमॅटो उकळण्यासाठी घाला.

Image credits: Social media
Marathi

टोमॅटो स्मॅश करा

टोमॅटो उकळल्यानंतर त्याची साल काढून टाका. टोमॅटो स्मॅश करुन पुन्हा व्यवस्थितीत शिजवून घ्या.

Image credits: Social Media
Marathi

टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये सामग्री मिक्स करा

दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. यानंतर लाल तिखट, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून शिजवा.

Image credits: Social Media
Marathi

जेवणावेळी सर्व्ह करा

5-10 मिनिटांनी गॅस बंद करुन चटणी एका बाउलमध्ये काढून रात्री जेवणावेळी खाण्यास सर्व्ह करा.

Image credits: Social Media

Sara Ali Khan चे 8 ट्रेडिशनल इअररिंग्स, खुलवतील सौंदर्य

सडपातळ आणि उंच तरुणींसाठी Janhvi Kapoor चे 8 हॉट ड्रेस

Shilpa Shetty सारख्या नेसा साड्या, पार्टीवेळी वळतील सर्वांच्या नजरा

तणावापासून दूर राहण्यासाठी प्या ही स्पेशल चहा