पोषणमूल्यांनी भरपूर मेथीचे पराठे हिवाळ्यात घरच्या घरी सहज बनवता येतात. सकाळच्या न्याहारीसाठी किंवा डब्यासाठी उत्तम पर्याय असलेल्या या पराठ्यांची सोपी रेसिपी येथे आहे.
Teddy Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमधील चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जात आहे. यानिमित्त आयुष्यातील खास व्यक्तीला टेडी गिफ्ट करण्यासह रोमँटिक अंदाजात मेसेज, कोट्स, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून आजचा दिवस साजरा करा.
Valentines Day 2025 : येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन्स डे साजरा केला जाणार आहे. यावेळी पार्टनरसोबत खास वेळ घालवत एकमेकांना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. अशातच या दिवशी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
जोडीदाराला त्यांच्या आवडीची ट्रेंडी टेडी बियर ज्वेलरी गिफ्ट करून त्यांचे प्रेम वाढवा. टेडी बेअर रिंग, ब्रेसलेट, कानातले, स्टड आणि चेन यासारख्या विविध ज्वेलरी पर्यायांमधून निवडा.
घरात झुरळांचा त्रास होत असेल तर बेकिंग सोडा, साखर, बेदाणे, बोरेक्स, लसूण, कांदा, पुदिना, लिंबू, तमालपत्र, कडुलिंब, व्हिनेगर यांसारख्या घरगुती उपायांनी त्यांचे निवारण करा. हे नैसर्गिक उपाय झुरळांना दूर ठेवण्यास आणि त्यांचा नायनाट करण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात थंडगार फ्रुट कस्टर्ड हा एक उत्तम पर्याय आहे. दूध, कस्टर्ड पावडर, साखर आणि फळांपासून बनवलेला हा पदार्थ पौष्टिक आणि चविष्ट असतो.
भारतीय संस्कृतीत पूजनीय असलेली तुळस केवळ धार्मिकच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. हवा शुद्ध करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, डासांपासून संरक्षण करणे, तणाव कमी करणे आणि अनेक आजारांवर गुणकारी ठरणे असे तुळशीचे अनेक फायदे आहेत.
उन्हाळ्यात घामाचा वास टाळण्यासाठी स्वच्छता, योग्य आहार आणि नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात. रोज स्नान, योग्य कपडे, डिओडरंट, पावडर आणि आहारावर नियंत्रण ठेवल्यास घामाचा त्रास कमी होतो. लिंबू, बेकिंग सोडा आणि व्हिटॅमिन C युक्त पदार्थ फायदेशीर आहेत.
चाणक्यांच्या नीतिशास्त्रानुसार, व्यवसाय, नातेसंबंध आणि पैशाच्या बाबतीत घाई करणे मूर्खपणाचे लक्षण आहे. घाईघाईत निर्णय घेतल्याने नुकसान होऊ शकते, म्हणून शांतपणे विचार करून निर्णय घ्यावेत.
नाशिकमधील मिसळ जगभरात प्रसिद्ध आहे. लाल आणि काळ्या रस्स्याची चव असलेल्या ४ फेमस मिसळ साधना, ग्रेप एम्बसी, श्री सोमनाथ आणि सीताबाईची मिसळ यांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये गर्दी करतात.
lifestyle