चाणक्य नितीनुसार, आदर्श वैवाहिक जीवनात परस्पर सन्मान, विश्वास, संयम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा आहे. पती-पत्नीने एकमेकांच्या भावनांचा आदर करून, आर्थिक बाबतीत दक्षता घेऊन आणि गुप्त गोष्टी गुप्त ठेवून नाते मजबूत केले पाहिजे.
बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारचे लाइपोप्रोटीन असते. जे फॅट आणि प्रोटीन मिळून तयार होते. मात्र यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक आणि प्रोटीन कमी असते. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढला जातो.
Maha Shivratri 2025 : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी मोठ्या भक्तीभावाने भगवान शंकराची पूजा केली जाते. अशातच भगवान शंकराच्या पूजेवेळी काही चुका करणे टाळावे. अन्यथा आयुष्यात संकटांचा सामना करावा लागू शकतो.
पत्नीने वाढदिवसाला सोन्याची नोज पिन मागितली असेल तर कमी बजेटमध्ये सुंदर नोज पिन भेट द्या. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या नोज पिन जसे की झिगझॅग, स्नेक नोज रिंग, साध्या नोज पिन ५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
साऊथची सुपरस्टार अनुपमा परमेश्वरनच्या साध्या आणि सुंदर हेअरस्टाईल कुरळ्या केसांसाठी योग्य आहेत. वेणी, अंबाडा आणि मोकळ्या केसांसाठी तिच्याकडून प्रेरणा घ्या.
केळ असे एक फळ आहे जे वर्षभर मिळते. यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात. सध्या बनावट केळी देखील मार्केटमध्ये विक्री केली जात आहेत.. यापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.
Office Look Ikkat Saree : ऑफिस लूकसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट्स ट्राय केले जातात. खासकरुन ऑफिसमध्ये फॉर्मल आउटफिट्स घालावे लागतात. अशातच ऑफिसमध्ये साडी नेसणार असाल तर इक्कतचे काही डिझाइन्स पाहू शकता.
5G तंत्रज्ञान हे मोबाईल नेटवर्कच्या जगात क्रांतिकारी बदल घडवत आहे. 4G पेक्षा कितीतरी पटींनी वेगवान आणि अधिक स्थिर असलेल्या 5G मुळे वापरकर्त्यांना आणि उद्योगांना अनेक फायदे मिळतील.
Tea strainer cleaning tips : चहाची गाळणी सातत्याने वापरल्याने काळी पडली जाते. याशिवाय गाळणीवर डाग येतात. हेच डाग दूर करण्यासाठी काही खास ट्रिक्स जाणून घेऊया.
भारतीय संस्कृतीत पूजा करताना शारीरिक स्वच्छता, पूजास्थळाची स्वच्छता, योग्य पूजासामग्री आणि मंत्रोच्चार महत्त्वाचे आहेत. ताजी फुले, शुद्ध तुपाचा दिवा आणि गंगाजल वापरावे. बासी फुले, खराब फळे आणि पूजेतील व्यत्यय टाळावेत.
lifestyle