Marathi

चहाच्या गाळणीवरील डाग दूर करण्यासाठी 5 ट्रिक्स

Marathi

चहाच्या गाळणीवरील डाग दूर करण्यासाठी उपाय

चहाच्या गाळणीचा सातत्याने वापर केल्याने त्यावर डाग येऊ लागतात. अशातच हे डाग दूर करण्यासाठी काही खास ट्रिक्स जाणून घेऊया.

Image credits: Social media
Marathi

लिंबू आणि बेकिंस सोडा

लिंबाच्या रसामध्ये बेकिंग सोडा मिक्स करुन गाळणीवर घासा. यानंतर गरम पाण्याने गाळणी स्वच्छ धुवून घ्या.

Image credits: adobe stock
Marathi

व्हिनेगर आणि गरम पाणी

गाळणी गरम पाण्यात बुडवून त्यावरुन व्हिनेगर घाला. गाळणी पाण्यात अर्धा तास बुडवून ठेव्यानंतर ब्रशने स्वच्छ करा.

Image credits: social Media
Marathi

टुशब्रश आणि डिशवॉश लिक्विड

जुना टुथब्रश आणि डिशवॉश लिक्विडने गाळणी स्वच्छ करू शकता.

Image credits: social media
Marathi

मीठ आणि लिंबू

जाड मीठ आणि लिंबू गाळणीवर घासा. यामुळे गाळणीला चिकटलेली घाण आणि डाग दूर होण्यास मदत होईल.

Image credits: Pinterest
Marathi

डिटर्जेंट आणि गरम पाणी

गरम पाण्यामध्ये डिटर्जेंट पावडर घाला. यामध्ये गाळणी थोडावेळ बुडून ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

Image credits: Social media

प्रेमानंद महाराजांचे प्रेमविवाह विषयी विचार

अरबीपासून बनवा ४ चविष्ट स्नॅक्स, घरचे करतील कौतुक!

अनुपमाच्या साडी डिझाईन्स: शिवरात्रीसाठी ७ रॉयल साड्या

भूमी पेडणेकरच्या साड्यांपासून स्लिम लुक मिळवा