मार्केटमधील बनावट केळ्याची अशी करा पारख, फसवणूकीपासून होईल बचाव
Lifestyle Feb 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:unsplash
Marathi
बनावट वस्तूंची विक्री
आजकाल मार्केटमध्ये बनावट वस्तूंची विक्री करणे सामान्य झाले आहे. अशातच खऱ्या वस्तूंची ओखळ करणे थोडे मुश्किल होते. यामुळे बनावट वस्तूंपासून दूर राहण्यसाठी खास ट्रिक पाहूया.
Image credits: Freepik
Marathi
बनावट केळ्यांची विक्री
मार्केटमध्ये सध्या बनावट केळ्यांची देखील विक्री केली जात आहे. अशातच बनावट केळ्यांपासून दूर राहण्यासाठी काय करावे हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
केळ्याचे आरोग्यदायी फायदे
केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी6, सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि काहीप्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
Image credits: Pinterest
Marathi
अशी करा ओखळ
केळी पाण्यात बुडवून ठेवा. जर केळी पाण्यात बुडाली तर ती बनावट नाहीत.
Image credits: Freepik
Marathi
रंग
केळ्याच्या सालीवर डाग असतात. पण इंजेक्शन देऊन पिकवण्यात आलेल्या केळ्यांवरील डाग कमी असतात.
Image credits: Freepik
Marathi
देठ
खऱ्या केळ्याचा देठ काळाभोर असतो. तर कार्बाइडने पिकवलेल्या केळ्याचा देठ हिरवा असतो.