ऑफिस लूकसाठी अशाप्रकारची झिकझॅक पॅटर्न इक्कत साडी खरेदी करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
हटके लूकसाठी अशी मल्टीकरल इक्कत साडी ट्राय करू शकता. यावर ग्रे किंवा लाल रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता. याशिवाय साडीवर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
बांधणी डिझाइन इक्कत साडी ऑफिस लूकसाठी परफेक्ट आहे. अशाप्रकारची साडी 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
हँडलूम स्टाइल इक्कत साडी ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. या साडीतील तुमचा सिंपल आणि सोबर लूक चारचौघांमध्ये खुलून दिसेल.
सिंपल लूकसाठी अशाप्रकारची हिरव्या रंगातील कॉटन इक्कत साड खरेदी करू शकता.
चहाच्या गाळणीवरील डाग दूर करण्यासाठी 5 ट्रिक्स
प्रेमानंद महाराजांचे प्रेमविवाह विषयी विचार
अरबीपासून बनवा ४ चविष्ट स्नॅक्स, घरचे करतील कौतुक!
अनुपमाच्या साडी डिझाईन्स: शिवरात्रीसाठी ७ रॉयल साड्या