बॅड कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करेल हे पाणी, आजपासूनच पिण्यास करा सुरुवात
Lifestyle Feb 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलवर खास पाणी
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलपासून सुटका मिळवण्यासाठी आजपासूनच हे खास पाणी पिण्यास सुरुवात करू शकता.
Image credits: Getty
Marathi
असे तयार करा
एका ग्लासमध्ये एक चमचा बडीशेप, एक चमचा जीरे आणि एक चमचा धणे रात्रभर भिजत ठेवा
Image credits: Getty
Marathi
पाणी गाळून घ्या
सकाळी पाणी एका भांड्यात उकळवून घेतल्यानंतर ग्लासमध्ये गाळून घ्या.
Image credits: Getty
Marathi
कधी प्यावे?
सकाळी उपाशी पोटी या पाण्याचे सेवन करू शकता.
Image credits: Getty
Marathi
फायदे
जीरे, बडीशेप आणि धणे मिक्स केलेले पाणी प्यायल्याने शरीरात वाढलेले बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल.
Image credits: Getty
Marathi
वजन कमी होण्यास फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी देखील हे पाणी पिऊ शकता.
Image credits: pinterest
Marathi
पचनक्रिया सुधारते
बडीशेप, जीरे आणि धण्यामधील गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय पोटात गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.