महाशिवरात्रीच्या वेळी चुकूनही करू नका या 4 चुका, पडाल संकटात
Lifestyle Feb 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
महाशिवरात्री 2025
सनातन धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. जाणून घेऊया महाशिवरात्रीवेळी कोणत्या चूका करू नयेत.
Image credits: Getty
Marathi
यंदा महाशिवरात्री कधी?
पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आहे. या दिवशी शंकराची पूजा केल्याने आयुष्यातील समस्या दूर होऊ लागतात.
Image credits: social media
Marathi
महाशिवरात्री शुभ मुहूर्त
चतुर्दशी तिथीची सुरुवात 26 फेब्रुवारीला सकाळी 11.08 वाजल्यापासून 27 फेब्रुवारीला सकाळी 08.54 मिनिटांनी संपणार आहे.
Image credits: social media
Marathi
शिवलिंगावर तुळस अर्पण करू नका
शिवरात्रीच्या पूजेवेळी शंकराच्या पिंडीवर तुळस अर्पण करू नका. यामुळे शंकराच्या रौद्र रुपाचा सामना करावा लागेल.
Image credits: Getty
Marathi
शंकराच्या पिंडीबाजूने परिक्रमा
शंकराची पूजा करतेवेळी शंकराच्या पिंडीच्या बाजूने पूर्ण परिक्रमा करू नये.
Image credits: social media
Marathi
नारळाचे पाणी
शिवरात्रीच्या वेळी शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करू नये. नारळ देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळेच नारळाचे पाणी अर्पण करू नये.
Image credits: pexels
Marathi
दिवसा झोपू नका
शिवरात्रीचा उपवास करत असाल तर दिवसा झोपू नका. याशिवाय मीठाचे सेवन करणेही टाळा.
Image credits: unsplash
Marathi
समस्यांचा सामना
महाशिवरात्रीच्या वेळी या चूका केल्यास व्यक्तीला आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकते. याशिवाय भगवान शंकर नाराज होतात.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.