एलोवेरा जेलचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत. याचा वापर खासकरुन त्वचेसाठी केला जातो. पण एलोवेरा जेल दीर्घकाळ टिकून रहावे यासाठीचे काही DIY हॅक्स जाणून घेऊया.
महाशिवरात्रीचा सण 26 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराचे भक्त उपवास ठेवण्यासह शंकराची मोठ्या भक्तीभावाने प्रार्थना-पूजा करतात. अशातच महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करणार असाल तर काही नियमांचे नक्की पालन करा.
केळी हे स्वस्त आणि पौष्टिक फळ ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी केळी फायदेशीर आहे. केळ्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला आवश्यक पोषण देतात.
Mahashivratri 2025 Wishes : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यानिमित्त प्रियजनांना खास भक्तीमय मेसेज, शुभेच्छापत्र, संदेश पाठवून साजरी करा महाशिवरात्री.
महाशिवरात्रीसाठी खास, ही भांग पेडा रेसिपी वापरून बनवा स्वादिष्ट पेडे. मावा, पिठीसाखर, भांग पावडर आणि वेलची पावडर वापरून हे पेडे सहज बनवता येतात.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:ला फिट ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. अशातच बहुतांशजण योगा किंवा एक्सरसाइज करतात. तुम्ही देखील तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये काही सोप्या योगासनांचा समावेश करुन सडपातळ आणि हॉट फिगर मेन्टेंन करू शकता.
सान्या मल्होत्राच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त तिचे काही साडीचे लुक्स पाहूयात जे तुम्हीही ट्राय करू शकता. गुलाबी ऑर्गेन्झा, शिफॉन, ब्लॅक स्लिट कट, नेट साडी, पिवळी साडी आणि काळ्या लेसची साडी असे विविध प्रकारचे लुक्स येथे आहेत.
रात्री पडलेली स्वप्ने सकाळी उठल्यावर अनेकांना आठवत नाहीत. ह्यामागे मेंदूची कार्यप्रणाली आणि झोपेचे वैज्ञानिक कारण आहे. स्वप्ने REM टप्प्यात पडतात पण मेंदूचा हिप्पोकॅम्पस कमी सक्रिय असल्याने ती लक्षात राहत नाहीत.
कंपोस्ट खत हे सेंद्रिय खत घरच्या कचऱ्यापासून तयार करता येते. हे झाडांसाठी पोषणद्रव्यांचा उत्तम स्रोत असून मातीची सुपीकता वाढवते आणि झाडे दीर्घकाळ टवटवीत ठेवण्यास मदत करते.
महिला दिनानिमित्त पत्नीला मुंगा सिल्क साडी भेट द्या. पारंपारिक ते आधुनिक डिझाइनमधील साड्यांचा संग्रह पहा.
lifestyle