एक आदर्श पत्नी समजूतदार, सहकार्यशील, प्रेमळ, विश्वासू, प्रेरणादायी आणि संयमी असते. ती नातेसंबंधात चढ-उतार समजून घेते, कठीण प्रसंगी पाठिशी उभी राहते आणि कुटुंबासाठी समायोजन करते.
नोकरीच्या धावपळीत तणाव आणि थकवा सामान्य आहे, पण काही सवयींमुळे कामाच्या ठिकाणी आनंदी राहता येते. सकारात्मक मानसिकता, काम आणि वैयक्तिक जीवनात समतोल, व्यायाम, ध्यानधारणा आणि चांगले सहकारी हे काही महत्त्वाचे घटक आहेत.
सलवार सूट सोडून कॅज्युअल लुकसाठी शॉर्ट व्ही नेक कुर्ती ट्राय करा. ऑफिस ते पार्टीसाठी विविध डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत.
मखानाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण मखानाचे अत्याधिक खाण्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया.
साबुदाणा, बटाटे आणि मसाल्यांचे एकत्रित मिश्रण करून बनवलेले हे मोमोज उपवासासाठी एक उत्तम पर्याय आहेत. पनीर आणि भाज्यांच्या सारणाने भरलेले हे मोमोज वाफवून किंवा तळून घेऊन हिरवी चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करता येतात.
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, भिजवलेल्या ड्राय फ्रुट्सचा डाएटमध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन अशी पोषण तत्त्वे असतात. यामुळे काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
गडद रंग, स्लिम फिट आणि हाय-वेस्टेड कपडे निवडून तुम्ही स्लिम आणि स्मार्ट लुक मिळवू शकता. राउंड नेक टाळा आणि डार्क रंगांचे मॅट फिनिश कपडे वापरा.
उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी घरात नैसर्गिक थंडावा राखण्याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. खिडक्या आणि दरवाजे योग्य वेळी उघडणे आणि बंद करणे, हलक्या रंगांचे पडदे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गरजेपुरताच वापर करणे.
परेदशात फिरायला जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण बजेटमुळे अनेकजण परदेशवारीचा प्रवास रद्द करतात. पण अवघ्या 50 हजार रुपयांमध्ये जगभरातील कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता हे पाहूया.
उन्हाळ्यात झाडांना योग्य प्रमाणात पाणी द्या, सावलीची व्यवस्था करा, सेंद्रिय खते आणि विशेष पोषणद्रव्ये वापरा. वारंवार छाटणी करा आणि नैसर्गिक कीटकनाशके वापरा. गटशेतीचा अवलंब करून झाडांना थंडावा द्या.
lifestyle