अत्याधिक प्रमाणात मखाना खाण्याचे नुकसान, घ्या जाणून
Lifestyle Feb 26 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
आरोग्यासाठी फायदेशीर
मखानाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काहीजण मखानाचे मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात सेवन करतात. यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचले जाऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
पचनाची समस्या
वारंवार पचनासंबंधित समस्या उद्भवत असल्यास मखानाचे सेवन करणे टाळावे. यामुळे पचनक्रिया बिघडली जाऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
मखानाचे नुकसान
पोट बिघडलेले असल्यास मखानाचे सेवन करणे टाळावे. अन्यथा समस्या अधिक वाढली जाऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
किडनी स्टोन
किडनी स्टोन असल्यास मखानाचे सेवन करणे टाळावे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे स्टोनची समस्या वाढली जाऊ शकते.
Image credits: Instagram
Marathi
अॅलर्जीचे कारण
मखानाचे सेवन केल्यानंतर अॅलर्जी होत असल्यास याचे सेवन करू नका. यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असते.
Image credits: Pinterest
Marathi
पोटात गॅसची समस्या
मखानामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असतात. यामुळे मखानाचे अधिक सेवन करणे टाळावे. अन्यथा पोटात गॅस होण्याची शक्यता वाढली जाते.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.