Marathi

50 हजार रुपयांमध्ये फिरता येतील अशी जगातील 5 ठिकाणे

Marathi

कमी बजेटमध्ये परदेशवारी

बहुतांशजणांना परदेशात प्रवास करणे महाग वाटते. अशातच जगभरातील अशी काही ठिकाणे आहेत जेथे 50 रुपयांच्या बजेटमध्ये फिरता येईल.

Image credits: Our own
Marathi

मलेशिया

मलेशियामध्ये कुआलालंपुरमधील पेट्रोनस टॉवर्स,पेनांगमधील ऐतिसाहिक जॉर्जटाउन, लांगकावीमधील बीच प्रसिद्ध आहेत.

Image credits: Facebook
Marathi

थायलँड

थायलँडमधील पट्टायाला सुंदर समुद्र आणि नाइटलाइफची मजा घेऊ शकता.

Image credits: Facebook
Marathi

नेपाळ

नेपाळ भारताजवळ आहे. येथे सुंदर पर्वतरांगा, हिरवागार निसर्ग आणि काही ऐतिसाहिक स्थळे आहेत.

Image credits: Social Media
Marathi

श्रीलंका

श्रीलंका एक सुंदर आयलँड आहे. येथे पुरातन काळातील मंदिरे, बीच आणि जंगलामध्ये सफारी करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

मालदीव्स

सुंदर बीच, रिझॉर्ट्स आणि शांत वातावरणासाठी मालदीव्सची ट्रिप 50 रुपयांत करू शकता.

Image credits: Freepik

उन्हाळ्यात घरासमोरील झाडे हिरवी कशी ठेवावीत?

ऑफ शोल्डर टॉपमध्ये नसेल Oops Moment, बनवा ट्रेंडी ब्रा पट्ट्या

शुद्ध पनीर कसे ओखळायचे? वाचा खास टिप्स

इडली डोसासोबत सर्व्ह करा ही खास चटणी, तोंडाला सुटेल पाणी