पहाटे किंवा संध्याकाळी पाणी द्या, जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल. Drip Irrigation) पद्धती वापरा, त्यामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचेल आणि वाया जाणार नाही.
Image credits: pinterest
Marathi
सावलीची व्यवस्था करा
जास्त तापमानामुळे झाडांची पाने करपतात, त्यामुळे छतावरील जाळी (ग्रीन नेट) वापरावी. उंच झाडे किंवा बांबूच्या सहाय्याने सावली निर्माण करा.
Image credits: pinterest
Marathi
सेंद्रिय खतांचा वापर करा
कंपोस्ट, गांडूळ खत, शेणखत यांचा वापर केल्यास मातीतील पोषणमूल्ये टिकून राहतात. निंबोळी पेंड टाकल्यास झाडे रोगमुक्त राहतात.
Image credits: pinterest
Marathi
झाडांना उन्हाळ्यात लागणाऱ्या विशेष पोषणद्रव्यांची मात्रा द्या
झिंक, मॅग्नेशियम आणि नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करा. बायो-स्टिम्युलंट्स (जैविक टॉनिक) फवारणी केल्यास झाडे तजेलदार राहतात.
Image credits: pinterest
Marathi
वारंवार छाटणी करा
सुकलेली पाने आणि वाळलेल्या फांद्या काढून टाका, त्यामुळे झाडे नवीन पालवी फुटण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
झाडांना नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करा
निंबोळी अर्क, तंबाखूचा काढा, दुधी फवारणी इत्यादी वापरल्यास झाडांवर कीड कमी येते.
Image credits: Social Media
Marathi
गटशेतीचा (Companion Planting) अवलंब करा
मोठ्या झाडांच्या सावलीत लहान झाडे ठेवा, ज्यामुळे त्यांना थोडी सावली मिळेल.