तब्येत (शरीराचा आकार) कमी आणि सडपातळ दिसण्यासाठी योग्य कपडे निवडणे महत्त्वाचे आहे. खालील टिप्स वापरून तुम्ही स्लिम आणि स्मार्ट लुक मिळवू शकता.
काळा, नेव्ही ब्लू, चारकोल ग्रे, गडद हिरवा असे रंग तुम्हाला सडपातळ दाखवतात. डार्क रंगाचे कपडे घातल्यावर तब्येत दिसून येत नाही.
खूप घट्ट किंवा खूप सैल कपडे टाळा. स्लिम फिट कपडे वापरायला हवेत.
काळा, ब्राउन, डार्क ब्लू यांसारखे रंग तब्येत कमी दाखवतात. यामुळे उंच आणि सडपातळ लुक मिळतो.
यामुळे शरीराचा आकार बारीक दिसतो. राउंड नेक टाळा, कारण ते चेहरा आणि शरीराचा वरचा भाग मोठा दाखवतात.
50 हजार रुपयांमध्ये फिरता येतील अशी जगातील 5 ठिकाणे
उन्हाळ्यात घरासमोरील झाडे हिरवी कशी ठेवावीत?
ऑफ शोल्डर टॉपमध्ये नसेल Oops Moment, बनवा ट्रेंडी ब्रा पट्ट्या
शुद्ध पनीर कसे ओखळायचे? वाचा खास टिप्स