मित्रांसोबत प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे, पण प्रत्येक गोष्ट सांगणे गरजेचे नाही. आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक समस्या, करिअर, स्वप्ने आणि प्रेमसंबंध यासारख्या वैयक्तिक गोष्टी मित्रांपासून लपवून ठेवल्या पाहिजेत.
₹800 मध्ये विविध प्रकारचे कॉटन सूट उपलब्ध आहेत, जसे की फ्लॉवर प्रिंट, प्रिंटेड सेट, लेस वर्क पँट सूट, अनारकली सूट, फ्रॉक सूट आणि ए-लाइन कुर्ता सेट. हे सूट ऑफिस वेअरसाठी आरामदायी आणि स्टायलिश पर्याय आहेत.
Cardamom Benefits for Health : वेलचीच्या सेवनाचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यासह आरोग्यासंबंधित काही समस्या दूर राहण्यास मदत होते. जाणून घेऊया रात्री जेवणानंतर वेलची खाण्याचे काही फायदे…
Aloe Vera Gel Benefits for Hair : एलोवेरा जेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे केस मऊसर होण्यासह मजबूत होण्यास मदत होते. जाणून घेऊया केसांना एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत सविस्तर…
चिकनचा प्रकार, शिजवण्याची पद्धत आणि सेवनाचे प्रमाण यावर वजन वाढणे अवलंबून असते. सडपातळ चिकन, ग्रिल्ड किंवा उकडलेले चिकन योग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढत नाही, उलट स्नायू मजबूत होतात.
बदामात व्हिटॅमिन E, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे पोषक घटक असतात.
रात्री केसांना तेल लावल्याने केसांची गळती कमी होते, केस मऊ आणि चमकदार होतात, टाळूचा कोरडेपणा आणि कोंडा दूर होतो, तणाव कमी होतो आणि चांगली झोप लागते. तसेच, नवीन केस उगवण्यास मदत होते.
रात्री दूध पिल्याने झोप सुधारते, हाडे मजबूत होतात, पचन सुधारते आणि त्वचा चमकदार बनते. दूधात ट्रिप्टोफॅन, मेलाटोनिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि B12 सारखे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत.
डिंक लाडू हाडे आणि सांधे बळकट करण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास, पचन सुधारण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करतो. गर्भवती आणि बाळंत महिलांसाठी तो विशेष फायदेशीर आहे.
Rasmalai recipe : फाटलेल्या दूधापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता. अशातच रसमलाई ट्राय करू शकता. याची रेसिपी पुढे पाहूया.
lifestyle