केसांना अशा प्रकारे लावा एलोवेरा जेल, महिन्याभरात दिसेल फरक
Lifestyle Mar 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
एलोवेरा जेलेचे फायदे
एलोवेरा जेल केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. याचा वापर केल्याने केसांचे आरोग्य राखले जाते.
Image credits: freepik
Marathi
एलोवेरा जेलचा वापर
केसांना एलोवेरा जेल कशा पद्धतीने लावावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
केसांच्या मजबूतीसाठी
केसांच्या मजबूतीसाठी केसांच्या मूळांपासून ते टोकांपर्यंत एलोवेरा जेल लावावे.
Image credits: Getty
Marathi
केसांना चमक येते
एलोवेरामधील जेल काढून केसांना लावल्याने केस मऊसर होतात. याशिवाय केसांना चमक येते.
Image credits: social media
Marathi
जेल केसांना लावून ठेवा
केसांना एलोवेरा जेल 20-25 मिनिटांपर्यंत लावून ठेवावे. यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावेत.
Image credits: social media
Marathi
आठवड्यातून 3 वेळा लावा
अधिक चमकदार आणि घनदाट केसांसाठी एलोवेरा जेल आठवड्यातून तीनदा केसांना लावू शकता.
Image credits: social media
Marathi
एलोवेरा मास्क
अधिक चमकदार आणि घनदाट केसांसाठी एलोवेरा जेल आठवड्यातून तीनदा केसांना लावू शकता.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओखळीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.