रात्री जेवणानंतर वेलची खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून
Lifestyle Mar 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
वेलची खाण्याचे फायदे
वेलचीच्या सेवनाने काही आरोग्यदायी फायदे होतात. खासकरुन रक्तदाब नियंत्रणात राहणे ते वजन कमी करण्यास याची मदत होते.
Image credits: Getty
Marathi
तोंडाला येणारी दुर्गंधी
वेलचीमध्ये अँटीबॅक्टेरियल तत्त्वे असल्याने तोंडातील बॅक्टेरियासह दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
वजन कमी होते
हिरव्या वेलचीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि कॅल्शियम असते. यामुळे वजन कमी होते.
Image credits: Getty
Marathi
तणाव कमी होतो
वेलचीमधील काही पोषण तत्त्वांमुळे तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
अपचनाची समस्या
रात्री जेवल्यानंतर वेलचीचे सेवन केल्याने अपचन, छातीत जळजळची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओखळीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.