फाटलेले दूध मध्यम आचेवर उकळून घ्या. यावेळी मलई आणि पाणी वेगवेगळे दिसेल. आता वेगळे भांडे घेऊन त्यावर सुती कापड ठेवून दूध गाळून घ्या.
मलई एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये कॉर्नफ्लोअर व्यवस्थितीत मिक्स करा.
मिश्रणाचे एकसमान लहान आकारात गोळे तयार करून घ्या.
एका भांड्यात साखर घालून त्यामध्ये एक कप पाणी मिक्स करा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये गोळे घालून घ्या.
ताजे दूध एका भांड्यात उकळून घ्या. यामध्ये केशर, पिस्ता आणि बदाम घालून घ्या. दूध घट्ट झाल्यानंतर साखरेच्या पाकातील गोळे दूधात मिक्स करा.
दूधामध्ये 2-3 तासांसाठी गोळे व्यवस्थितीत भिजू द्या. हे मिश्रण फ्रीजमध्येही ठेवू शकता.
फ्रिजमध्ये रसमलई थंड झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.
लेहेंगा-साडीवर ट्राय करा Kiara Advani सारख्या हेअरस्टाइल, खुलेल लूक
बायकोला गिफ्ट करा या 7 प्रकारचे Gold Earrings, होईल खूश
दररोज बीटाचा ज्यूस पिण्याचे भन्नाट फायदे, त्वचेलाही येईल ग्लो
काळवंडलेल्या ओठांसाठी हळदीत मिक्स करा ही एक वस्तू