ज्यूटपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. अशातच घराच्या सजावटीसाठी तागापासून म्हणजेच ज्यूटपासून कोणत्या वस्तू तयार करू शकता याच्या आयडियाज पाहूया.
Turmeric and Lemon Water Benefits : लिंबू आणि हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होऊ शकते. याशिवाय हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी बॅक्टेरिल गुण असल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
चांदबालीचे विविध डिझाईन्स जसे की लटकन, पारंपारिक, ब्रॉड आणि मंदिर स्टाइल, हे सर्व डिझाईन्स 22Kt गोल्ड प्लेटेड असून ते स्वस्त दरात उपलब्ध आहेत. हे डिझाईन्स तुमच्या साड्यांवर खूप सुंदर दिसतील.
चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा-3, फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळण्यासह मेटाबॉलिज्म बूस्ट होते. पण चिया सीड्सचे किती प्रमाणात सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया.
बडीशेपच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील फॅट्स कमी होतात. पचनक्रियाही सुधारली जाते. जाणून घेऊया ब्लड शुगरच्या रुग्णांनी बडीशेपचे कशा पद्धतीने सेवन करावे याबद्दल सविस्तर...
Skin Care Tips : बदलत्या ऋतूच्या कारणास्तव त्वचा बिघडली जाते. अशातच घरच्याघरी काही खास उपायांनी चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा खुलवू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
टीव्हीएस मोटर कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये ४,०३,९७६ युनिट्सची विक्री नोंदवली आहे, जी फेब्रुवारी २०२४ च्या ३,६८,४२४ युनिट्सच्या तुलनेत १०% वाढ दर्शवते. दुचाकी विक्रीत १०% वाढ झाली असून, घरगुती दुचाकी विक्रीत ३% वाढ झाली आहे.
दिशा पटानीप्रमाणे जिममध्ये ट्रेंडी, आरामदायी स्पोर्ट्स वेअर घालायचे असतील तर शॉर्ट्स आणि स्पोर्ट्स ब्रा, क्रॉप टॉप, चड्डी यांचा समावेश करा. निळे शॉर्ट्स, जांभळी स्पोर्ट्स ब्रा, काळी-पांढरी स्ट्रॅपी स्पोर्ट्स ब्रा विविधचा विचार करा.
काही फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. वजन कमी करताना केळी, आंबा, द्राक्षे, चेरी आणि खजूर यांसारखी फळे मर्यादित प्रमाणात खावीत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की, थंड आणि आल्हाददायक ठिकाणी प्रवास करायचा विचार सर्वांनाच येतो. उन्हाच्या काहिलीपासून सुटका करून थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भारतात अनेक सुंदर स्थळे आहेत.
lifestyle