चिया सीड्सचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनिरल्स अधिक प्रमाणात असतात.
Image credits: Getty
Marathi
चिया सीड्समधील पोषण तत्त्वे
चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळेच वजन कमी करण्यासाठी याचे सेवन केले जाते.
Image credits: Pinterest
Marathi
वजन वाढते की कमी होते?
चिया सीड्सच्या सेवनाने वजन कमी होते की वाढले जाते असाही प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दल जाणून घेऊया पुढे...
Image credits: Getty
Marathi
दिवसातून किती खावे?
वजन कमी करण्यासाठी दिवसातून एक-दोन चमचे चिया सीड्सचे सेवन करू शकता.
Image credits: Getty
Marathi
चिया सीड्समधील कॅलरीज आणि फॅट्स
चिया सीड्समध्ये कॅलरी आणि फॅट्स असतात. यामुळे दोन टिस्पूनमध्ये 138 कॅलरी आणि 9 ग्रॅम फॅट्स असतात.
Image credits: Pinterest
Marathi
अत्याधिक कॅलरीज
चिया सीड्स अधिक कॅलरी असणाऱ्या फूड्सच्या लिस्टमध्ये येतात. यामुळे चिया सीड्सचे अधिक सेवन करणे टाळावे. अन्यथा वजन वाढले जाऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
चिया सीड्सचा वापर
चिया सीड्स वेगवेगळ्या फूड्समध्ये मिक्स करुन खाऊ शकता.
Image credits: Getty
Marathi
चिया सीड्समुळे वाढते वजन?
चिया सीड्स चॉकलेट किंवा अन्य गोड पदार्थांसोबत खाल्ल्यास वजन कमी होण्याएवजी वाढू शकते.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.