Marathi

दररोज गरम पाण्यात मिक्स करुन प्या ही गोष्ट, काचेसारखी चमकेल त्वचा

Marathi

आरोग्याची काळजी

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही.

Image credits: Social Media
Marathi

आरोग्य आणि जंकफूड

बहुतांशजण जंकफूड आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन करता. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जातात.

Image credits: Pinterest
Marathi

डिटॉक्स ड्रिंक

अशातच शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या ड्रिंकचे सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.

Image credits: freepik
Marathi

हळद आणि लिंबू

दररोज गरम पाण्यामध्ये हळद आणि लिंबू मिक्स करुन पाणी प्यायल्याने आरोग्यासंबंधित समस्या दूर होऊ शकतात.

Image credits: social media
Marathi

सर्दी

सर्दी-खोकला झाला असल्यास लिंबू आणि हळदीचे पाणी प्यावे. यामुळे समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.

Image credits: Getty
Marathi

त्वचा

त्वचेवर ग्लो येण्यासाठी लिंबू आणि हळदीचे पाणी पिऊ शकता.

Image credits: Social Media
Marathi

पचनक्रिया सुधारते

पचनासंबंधित समस्या असल्यास दररोज लिंबू आणि हळदीच्या पाण्याचे सेवन करू शकता.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social media

महाग दिसेल परंतु स्वस्त मिळेल!, बायकोला द्या 22Kt Gold Plated चांदबाली

चिया सीड्सच्या सेवनाने वजन कमी होते की वाढते?

Blood Sugar राहिल नियंत्रणात, या 3 पद्धतीने करा बडीशेपचे सेवन

बदलत्या ऋतूत त्वचेची अशी घ्या काळजी, Skin Care वेळी फॉलो करा या टिप्स