बदलत्या ऋतूत त्वचेची अशी घ्या काळजी, Skin Care वेळी फॉलो करा या टिप्स
Lifestyle Mar 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
त्वचेसंबंधित समस्या
बदलत्या ऋतूमध्ये शारीरिकच नव्हे तर त्वचेसंबंधित समस्याही सुरू होतात. त्वचेवर अत्याधिक तेल दिसणे तर कधी त्वचा कोरडी होणे या समस्या उद्भवल्या जातात.
Image credits: pinterest
Marathi
बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी
बदलत्या ऋतूमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या खास टिप्स पुढे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
मॉइश्चराइजरचा वापर
बदलत्या ऋतूमध्ये त्वचेमधील ओलसरपणा कमी होऊ लागतो. यामुळे त्वचेसाठी मॉइश्चराइजरचा वापर करा. यासाठी जेल किंवा वॉटर बेस मॉइश्चराइजर ट्राय करू शकता.
Image credits: social media
Marathi
सीरम आणि व्हिटॅमिन सी चा वापर
उन्हाळा किंवा थंडीत त्वचेची अत्याधिक काळजी घेणे फार महत्वाचे असते. यासाठी त्वचेसाठी व्हिटॅमिन सी चा वापर करू शकता. यामुळे काळवंडलेल्या त्वचेला ग्लो येण्यास मदत होईल.
Image credits: freepik
Marathi
सनस्क्रिनचा वापर
थंडी असो किंवा उन्हाळा यावेळी त्वचेची योग्य काळजी घेतली पाहिजे. यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रिनचा वापर केला पाहिजे. यावेळी त्वचेनुसार सनस्क्रिन खरेदी करा.
Image credits: pexels
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.