Blood Sugar राहिल नियंत्रणात, या 3 पद्धतीने करा बडीशेपचे सेवन
Lifestyle Mar 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइल
मधुमेह एक गंभीर समस्या आहे. यामुळे रक्तातील साखर वाढली जाते. ही नियंत्रणात राहण्यासाठी योग्य डाएट आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी.
Image credits: Social media
Marathi
ब्लड शुगरसाठी बडीशेपचे फायदे
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी बडीशेपचे कशा पद्धतीने सेवन करावे याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Freepik
Marathi
बडीशेपचे फायदे
बडीशेप मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये असणारी तत्त्वे ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय इन्सुलिन तयार होण्यास ही रोखते.
Image credits: social media
Marathi
ब्लड शुगर राहिल नियंत्रणात
बडीशेपमध्ये फाइटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढणे आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Image credits: Freepik
Marathi
टाइप-2 मधुमेह
बडीशेपच्या सेवनाने टाइप-2 मधुमेहाची जोखीम कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. यामुळे हृदयासंबंधित समस्या दूर राहतात.
Image credits: social media
Marathi
पचनक्रिया सुधारते
जेवल्यानंतर बडीशेपचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारली जाते.
Image credits: Social Media
Marathi
बडीशेपची चहा
बडीशेपची चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. यासाठी बडीशेप पाण्यात उकळल्यानंतर गाळून प्या. यामुळे ब्लड शुगरचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.