नॅशनल हायवे ऑफ इंडियाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठीच्या तारखेत बदल करत 29 फेब्रुवारीपर्यंतची मूदत दिली आहे. अशातच युजर्सला फास्टॅग केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया फास्टॅग अपडेट करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत सविस्तर...
स्पेनमधील बार्सोलोना येथे जगातील सर्वाधिक मोठा टेक इवेंट सुरू आहे. यामध्ये प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. अशातच मोटोरोला कंपनीने स्मार्ट वॉच प्रमाणे घालता येईल असा फोन लाँच केला आहे.
जगातील तिसरी मोठी मोबाइल फॅक्चरिंग कंपनी शाओमीने तीन धमाकेदार प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये दोन स्मार्टफोन, एक टॅब आणि तीन स्मार्ट वॉचचा समावेश आहे.
होळी दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी कार्यक्रम येणार आहेत. पण भारतातून कुठूनही चंद्रग्रहण दिसणार नाही.
कोणत्याही नोकरीचा मूळ उद्देश पैसे कमावणे असतो. पण तुम्हाला माहितेय का, सॅलरी शब्द नक्की कोठून आलाय? याबद्दलचा इतिहास जाणून घेऊया सविस्तर...
प्रत्येक महिलेला साडी नेसणे फार आवडते. अशातच बनारसी किंवा कांजीवरम साडी नेसल्यावर त्यावर ज्वेलरी काय निवडायची असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. जाणून घेऊया याबद्दलच अधिक...
महाशिवरात्री हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. ज्योतिष शास्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी एखादी वस्तू दान करणे शुभ मानले जाते.
महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यावसायिक आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये पाकिस्तानमधील एक व्यक्ती जिलेबी तळत असल्याचे दिसून येत आहे.
डीपेकच्या प्रकरणांवर आळा बसण्यासाठी जगभरातील 20 पेक्षा अधिक टेक कंपन्या एक प्लॅन तयार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मार्क झुकरबर्ग यांची कंपनी मेटा देखील मिस इन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्ससोबत भागीदारी करत व्हॉट्सअॅप क्रमांक लवकरच जारी करणार आहे.
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षाला फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा महाशिवारात्री 8 मार्चला साजरी केली जाणार आहे.