भारतात अन्नपदार्थ हाताने खाण्याचे 3 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून
Lifestyle Mar 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
भारतीय संस्कृतीत हाताने खाण्याचे फायदे
भारतीय संस्कृतीत बहुतांशजण हाताने अन्नपदार्थ खातात. यामागे वैज्ञानिक आणि आरोग्यादृष्टीने काही कारणे आहेत.
Image credits: Social Media
Marathi
मेंदूला थेट संकेत मिळतो
ज्यावेळी आपण अन्नपदार्थांना हाताने स्पर्श करतो तेव्हा मेंदूला थेट आपण जेवणार आहोत असा संकेत मिळतो.
Image credits: Social Media
Marathi
पोटाला संकेत मिळतात
यानंतर मेंदूकडून पोटाला जेवणाचे संकेत दिले जातात. यामुळे पोट डाइजेस्टिव्ह एंग्जाइम सक्रिय करते.
Image credits: Social Media
Marathi
हेल्दी बॅक्टेरिया
हाताने खाल्ल्याने त्वचेवरील Redident Flora हे हेल्दी बॅक्टेरिया पोटात जातात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
Image credits: Social Media
Marathi
हाताची पाच बोटे
वेदांनुसार आपल्या हाताची पाच बोटे पाच वेदांसारखे म्हणजेच अग्नि, जल, वायू, पृथ्वी आणि आकाशला दर्शवते.
Image credits: Social Media
Marathi
संपूर्ण सृष्टीला स्वत:शी जोडता
हाताने खाल्ल्याने आपण संपूर्ण सृष्टीला आपल्याशी जोडतो असे मानले जाते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.