तांदळाच्या पाण्याने घरच्याघरी तयार करा शॅम्पू, केसांना येईल चमक
Lifestyle Mar 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
केसांचे तुटणे आणि कोंडा
बहुतांशजण केस तुटणे आणि कोंड्याच्या समस्येचा सामना करतात. यामुळे अधिक केस गळती देखील होते.
Image credits: pinterest
Marathi
मार्केटमधील महागडे प्रोडक्ट्स
केसांच्या आरोग्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे महागडे प्रोडक्ट्स मिळतात. पण केमिक्सच्या कारणास्तव कालांतराने केसांची चमक निघून जाऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
नैसर्गिक शॅम्पूचा वापर
केसांची वाढ होण्यासह त्यांना चमक येण्याासाठी घरच्याघरी तांदळाच्या पाण्यापासून शॅम्पू तयार करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
तांदळाच्या पाण्याचे फायदे
तांदळाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन आणि अॅमिनो अॅसड असते. यामुळे केस मूळापासून स्वच्छ होतात. याशिवाय केस मजबूत होतात.
Image credits: social media
Marathi
असा तयार करा शॅम्पू
शॅम्पूसाठी तांदळाचे पाणी, आवळा पावडर, रीठा पावडर, शिकेकाई आणि टी ट्री ऑइलचा वापर करा. या सर्व सामग्री एकत्रित करुन घरच्याघरी नॅच्युरल आणि होममेड शॅम्पू तयार करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.