डोसा, इडलीसोबत खाण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे घालून केलेली चटणी तयार करू शकता. यावरुन मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्या.
शेंगदाणे आणि टोमॅटोची चटणीही डोसा किंवा आप्पेच्या रेसिपीसोबत ट्राय करू शकता.
वरण-भातासोबत शेंगदाण्याची सुकी मसाला चटणी खाऊ शकता.
सँडविचसाठी कोथिंबीर शेंगदाणा चटणी ट्राय करू शकता. यामध्ये हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता.
वडापावसाठी शेंगदाण्यापासून तिखट चटणी तयार करू शकता. याची सविस्तर रेसिपी सोशल मीडियावर मिळेल.
भारतात अन्नपदार्थ हाताने खाण्याचे 3 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून
ऑफिसमध्ये वाटेल खुले-खुले, टाईट जीन्स ऐवजी घाला 8 कलमकारी स्कर्ट
ब्लाउज टॅसल फेकून देऊ नका, बनवा सुंदर परांडी आणि केसांचे सामान
काळवंडलेली मान उजळण्यासाठी करा हे घरगुती उपाय