घराची कितीही स्वच्छता राखली तरीही काही कोपरे अस्वच्छ असल्यासारखे वाटतात. अशातच स्वयंपाकघरातही दररोज आपण स्वच्छता केली तरीही कधीकधी दुर्गंधी येते. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
डोकेदुखी, ताप येणे आणि थकवा येणे अशा लक्षणांसोबत आजार वाढला जातो. खासकरून गर्भवती महिला किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना संसर्गजन्य आजार पटकन होऊ शकतात. अशातच केरळात सहा हजार जणांना कांजण्यांचा संसर्ग झाला आहे.
सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे अनेकांची लग्न जुळता आहेत तर अनेक जण लग्न बंधनात अडकले आहेत. मात्र या सगळ्यात ३६ गुण जुळले असले तरी आरोग्याचे गुण जुळायला हवे त्यासाठी या टेस्ट आवश्यक आहेत.
यंदाच्या रंगपंचमी सणावेळी चंद्र ग्रहण असणार आहे. काही दशकांनंतर होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण आले आहे. अशातच नागरिकांच्या मनात ग्रहणासंबंधित काही प्रश्न असतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
एखाद्या सोहळ्यासाठी जाताना प्रत्येक महिलेला साडी नेसणे फार आवडते. अशातच ऐश्वर्या रायसारख्या साड्या तुम्ही कोणत्याही पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता.
वर्ल्ड हेअल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूएचओ म्हणते ती फफ्फुसाच्या कर्करोगामुळे सुमारे 2.21 दशलक्ष होत आहेत. त्यामुळे फफ्फुसाच्या कर्करोगाची सुक्ष्म लक्षणे माहिती ओळखण्यास लवकर मदत होते.त्यामुळे फुफ्फुसाची कर्करोगाची ही लक्षणे महत्वाची आहे.
ज्योतिषशास्रानुसार, होळीच्या आठ दिवसांआधी होलाष्टक सुरू होते. खरंतर, होलाष्टकावेळी कोणतीही शुभ कार्य केली जात नाही. यंदा होलाष्टक कधी याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....
येत्या 24 मार्चला रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी रंगांची उधळण करत सणाचा आनंद घेतला जातो. पण रंगपंचमीवेळी वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे त्वचेचे नुकसान होते. अशातच त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.
तुम्हाला मार्केटमध्ये लिंबू सर्वसाधारणपणे पाच रुपयांपासून खरेदी करता येते. उन्हाळ्याच्या दिवसात केवळ लिंबांची किंमत वाढलेली असते. पण तुम्हाला माहितेय का, पाच रुपयांच्या लिंबूवर 35 हजार रुपयांची बोली लावण्यात आलीय.
बहुतांश महिलांना बेली फॅटची समस्या असते. अशातच एखाद्या पार्टीला किंवा लग्नसोहळ्याला सुंदर कपडे परिधान करताना सर्वप्रथम बेली फॅट लपवायचे कसे असा विचार करावा लागतो. पण तुम्ही अभिनेत्री हुमा कुरेशीसारखे काही सूट नक्की ट्राय करू शकता.