येत्या 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी बायकोला आपल्या मनातील भावना व्यक्त करणारे खास पत्र लिहून देऊ शकता.
बायकोला महिला दिनानिमित्त गोल्ड प्लेटेड अंगठी गिफ्ट करू शकता.
सिंपल आणि नाजूक असा नेकलेस बायकोला महिला दिनानिमित्त गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया आहे.
बायकोला चॉकलेट्स खूप आवडत असल्यास हे गिफ्ट ही देऊ शकता.
महिलांना साडी नेसणे फार आवडते. अशातच महिला दिनानिमित्त बायकोच्या चेहऱ्यावर आनंद पहायचा असल्यास नक्कीच साडी गिफ्ट करू शकता.
इअररिंग्सही गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया आहे.
लग्नसोहळा किंवा एखाद्या पार्टीवेळी कॅरी करण्यासाठी क्लच पाऊच महिला वापरतात. ही वस्तूही बायकोला महिला दिनानिमित्त गिफ्ट करू शकता.
Heat Wave वेळी अशी घ्या आरोग्याची काळजी, स्ट्रोकचा धोका राहिल दूर
भांग नाही, होळी पार्टीत आपल्याला पाहून येईल नशा! घाला 7 मल्टी कलर सूट
उन्हाळ्यात शरीर थंड होण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा?
Holi ला फॅशनची धमाल!, फक्त 1K मध्ये मिळवा जान्हवी कपूरसारखा साडी लुक