Heat Wave वेळी अशी घ्या आरोग्याची काळजी, स्ट्रोकचा धोका राहिल दूर
Lifestyle Mar 04 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
उष्णतेच्या लाटेवेळी आरोग्याची काळजी
उन्हाळ्याचे दिवस सध्या सुरू झाले आहेत. याच दिवसांमध्ये उष्णतेची लाट येत राहते. यामुळे नागरिकांसाठी अॅलर्ट जारी केला जातो. यावेळी आरोग्याची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊया.
Image credits: freepik
Marathi
दुुपारी घराबाहेर पडणे टाळा
हिट वेव वेळी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंतच्या वेळात घराबाहेर पडणे टाळा.
Image credits: FREEPIK
Marathi
फिटक रंगाचे आणि सुती कपडे
फिकट रंगांचे आणि सुती कपडे घाला. अंगाला घट्ट बसणारे किंवा चिकटणारे कपडे घालणे टाळा.
Image credits: social media
Marathi
टोपीचा वापर
उन्हातून घराबाहेर पडताना डोकं झाका. डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ बांधा.
Image credits: FREEPIK
Marathi
घरातील वातावरण थंड ठेवा
घर थंड ठेवण्यााच प्रयत्न करा. यासाठी कुलर किंवा खिडक्या उघड्या ठेवा.
Image credits: pinterest
Marathi
हाइड्रेट रहा
पुरेशा प्रमाणात पाणी प्या, जेणेकरुन हाइड्रेट राहण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
डॉक्टरांना संपर्क करा
चक्कर, थकवा किंवा आरोग्यासंबंधित अन्य समस्या उद्भवल्यास लगेच डॉक्टरांना संपर्क करा.
Image credits: iStock™
Marathi
तापमानाचा अंदाज घ्या
रेडिओ, टिव्ही आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक तापमानाचा वेळोवेळी अंदाज घ्या.