बेसन, पाणी, जीरे, हिरवी मिरची, टोमॅटो, लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ, कसूरी मेथी, तेल, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये बेसन आणि पाण्याचे घट्ट मिश्रण तयार करा.
दुसऱ्या बाजूला गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये तेल गरम करा. यामध्ये हिंग, जीरे आणि हिरवी मिरची परतून घ्या.
तेलामध्ये चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून घ्या.
तेलातील सामग्रीमध्ये बेसनाचे मिश्रण घालून सतत परतत रहा. यानंतर मिश्रणामध्ये लिंबाच रस किंवा चिंचेचा कोळ घालून 10 मिनिटे कढी शिजवून घ्या.
अखेरीस कढीवरुन कसूरी मेथी घालून भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
वापरलेली चहा पावडर फेकून देता? टॅनिंग हटवण्यासाठी असा करा वापर
तापट स्वभावाच्या असतात या 5 राशींच्या व्यक्ती, चुकूनही वाद घालू नका
आठवड्याभरात शरीरावरील चरबी होईल कमी, प्या हे 2 खास ड्रिंक्स
Women's Day 2025 वेळी बायकोला गिफ्ट देण्यासाठी Ideas, पाहून होईल खूश