उन्हाळ्यात चुकूनही या व्यक्तींनी पिऊ नये उसाचा रस, उद्भवतील समस्या
Lifestyle Mar 04 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
उसाचा रस
उसाचा रस उन्हाळ्यात आवर्जुन प्यायला जातो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय उसाचा रस पिण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. पण काही व्यक्तींनी उन्हाळ्यात उसाचा रस पिऊ नये.
Image credits: Social media
Marathi
वजन कमी करत असाल
वजन कमी करत असाल तर उसाचा रस पिऊ नये. यामध्ये कॅलरीज अधिक असतात. यामुळे वजन वाढण्यासह लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
पचनक्रियेसाठी अडथळा
उसाचा रस प्यायल्याने काहींना अॅसिडिटी आणि पचनक्रियेस अडथळा येऊ शकतो. याशिवाय ज्या व्यक्ती पोटासंबंधित समस्यांचा सामना करतात त्यांनी उसाचा ज्यूस पिऊ नये.
Image credits: Social Media
Marathi
यकृतासंबंधित समस्या
यकृतासंबंधित समस्यांचा सामना करत असलेल्या व्यक्तींनी उसाचा ज्यूस पिणे टाळावे. यामुळे यकृतावर अधिक दबाव पडू शकतो.
Image credits: Social Media
Marathi
सर्दी-खोकला
सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांनी अजिबात उसाचा ज्यूस पिऊ नये. यामुळे अधिक समस्या वाढू शकते.
Image credits: Social Media
Marathi
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाबची समस्या असल्यास उसाचा ज्यूस पिणे टाळा.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.