सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येक व्यक्तीला कोणते न कोणते आजार आहेतच.त्यामुळे निरोगी राहाणे आजच्या काळात सगळ्यात महत्वाचे आहे.त्यासाठी काय करायला हवे हे जाणून घ्या.
कमी वयात मधुमेहाचा धोका वाढला आहे. त्यामुळे अनेक लोक खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल करत आहेत. काहीजण गोड पदार्थ, मिठाई कमी करत आहेत, तर काहीजण साखरेला पर्याय शोधत असून काही जण ब्राउन शुगर वापरतात . यावर साखरेऐवजी गूळ आणि मधाचा वापर केला जातोय.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल महिन्यातील बँक हॉलिडेची लिस्ट जारी केली आहे. राज्यावर बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असतील. एप्रिलमध्ये देशभर एकूण १४ दिवस बँकांचे कामकाज बंद राहतील ज्यामध्ये सहा साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनय आणि नृत्यासह आपल्या लुकमुळेही नेहमीच चर्चेत असते. माधुरी दीक्षितसारख्या काही साड्या तुम्ही कोणत्याही सण, पार्टीवेळी नक्की नेसू शकता.
येत्या 31 मार्चला ईस्टर संडे साजरा केला जाणार आहे. ख्रिस्ती धर्मियांचा ईस्टर सणामागील नक्की काय आहे कथा जाणून घेऊया सविस्तर...
मायक्रोप्लास्टिकचे लहान-लहान कण हवा किंवा पोटाच्या माध्यमातून शरिरात शिरकाव करतात. यामुळे हृदयविकाराच झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढला जाऊ शकतो.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात घट्ट कपडे परिधान करण्याएवजी सैल कपडे परिधान केले जातात. उन्हाळ्यात फॅशन ट्रेण्डही बदलला जातो. अशातच उन्हाळ्यासाठी पुढील काही मॅक्सी ड्रेस नक्कीच बेस्ट पर्याय आहेत.
हिंदू धर्मात वेगवेगळ्या मान्यता आणि प्रथा आहेत. याशिवाय धर्म ग्रथांमध्येही आयुष्यासंदर्भातील काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यानुसार पती-पत्नीने अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या एकत्रित करू नयेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..
मे महिन्यामध्ये सर्वत्र तापमान वाढू लागले व घामाघूम व्हायला झाले की, सर्वांना उन्हाळ्याची झळ लागते. तर उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यायची ते बघूया.
आंध्र प्रदेशतील कुरनूल जिल्ह्यात प्रत्येक वर्षी होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीवेळी अशी मान्यता आहे की, पुरुष देवी रति आणि भगवान मनमाथा यांच्या प्रार्थनेसाठी पुरुष मंडळी स्वत: महिलांप्रमाणे सजतात.