आरोग्याला फायदा होण्याएवजी होईल नुकसान, चुकूनही खाऊ नका हे फळ
Lifestyle Mar 06 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
फळांचे आरोग्यदायी फायदे
फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.यामुळे आरोग्याला काही पोषण तत्त्वे मिळण्यासह हेल्दी राहण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
कोणती फळे खाऊ नयेत
काही फळ अशी असतात ज्यांचे सेवन केल्याने आरोग्याला फायदा होण्याएवजी नुकसान होऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
अननस
आरोग्य हेल्दी राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या फळांचे सेवन करतो. खरंतर, अनससाचे सेवन करणे आरोग्याला फायदा होतो.
Image credits: Freepik
Marathi
अननसमधील प्रोटीन
अननस असे एकमेव फळ आहे जे वर्षभर मार्केटमध्ये दिसते. यामधील प्रोटीन आपल्या शरीरातील दुसऱ्या प्रोटीन्सला नुकसान पोहचवू शकतात.
Image credits: social media
Marathi
आरोग्यासंबंधित समस्या
अननसाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.