सर्वप्रथम कुकरमधून बटाटे शिजवून घ्या. दुसऱ्या बाजूला मैद्याचे पीठ मळून घ्या. यामध्ये ओवा आणि मीठ घाला.
Image credits: our own
Marathi
समोसा भाजी तयार करा
बटाटे शिजल्यानंतर त्याची साल काढून टाका आणि स्मॅश करुन घ्या. बटाट्यांमध्ये धणे पावडर, लाल तिखट, धणे पावडर, लिंबाचा रस, मीठ घालून घट्ट मिश्रण मळून घ्या.
Image credits: social media
Marathi
डीप फ्राय करा
मळलेले मैद्याचे पीठ घेऊन त्यामध्ये समोसाची भाजी घालून घ्या. यानंतर पीठाने समोसाची भाजी बंद करा आणि तेलात डीप फ्राय करा.
Image credits: freepik
Marathi
खाण्यासाठी सर्व्ह करा
समोसाला सोनेरी रंग आल्यानंतर तेलातून काढून चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.