फ्रिजमध्ये खराब झालेल्या पदार्थाची दुर्गंधी घालवण्यासाठी 4 ट्रिक्स
Lifestyle Mar 06 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
फ्रिजमधील दुर्गंधी
फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी काय करावे हे बहुतांशजणांना कळत नाही. यासाठी पुढील काही ट्रिक्स वापरू शकता.
Image credits: Freepik
Marathi
बेकिंग सोडा
एक टेबलस्पून बेकिंग सोड्यात लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण फ्रिजमध्ये 10-15 मिनिटे लावून ठेवा. यानंतर फ्रिज स्वच्छ कापडाने पुसून घ्या. यामुळे दुर्गंधी दूर होईल.
Image credits: Freepik
Marathi
मीठ
कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने फ्रिज साफ करा. फ्रिज साफ करून झाल्यावर किमान १५-२० मिनिटं फ्रिजचा दरवाजा उघडा ठेवा.
Image credits: Freepik
Marathi
फ्रिजचा मेन स्वीच बंद करा
फ्रिजची साफसफाई करताना खाण्यापिण्याचा कोणताही पदार्थ त्यात राहू नये. तसंच फ्रिजचा मेन स्वीचही ऑफ केलेला असावा.
Image credits: Freepik
Marathi
फ्रिजमध्ये उरलेले पदार्थ ठेवू नका
फ्रिजमध्ये उरलेले पदार्थ ठेवावे लागू नये किंवा ठेवल्यास जास्त दिवस राहू देऊ नका.